UCIL Bharti 2025: युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये १० वी पास वर १०७ जागांसाठी भरती

UCIL Bharti 2025

UCIL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ही भारत सरकारची एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत येते आणि देशातील युरेनियम खाण आणि प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार आहे. याची स्थापना १९६७ मध्ये झाली आणि ही कंपनी भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना आवश्यक युरेनियम पुरवते. जादुगोरा, भाटीन, नरवापहार, तुरामडीह आणि बंडुहुरंग येथे या कंपन्यांच्या … Read more

MJP Bharti 2025: दहावी पास ते इंजीनियरिंग पदवीधर उमेदवारांसाठी राज्य सरकारी सेवेत सरळसेवा पद्धतीने भरती; आत्ताच करा ऑनलाईन अर्ज

MJP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  राज्य सरकारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील विविध रिक्त जागा भरण्याकरता नवीन भरती जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)-MJP Bharti 2025 ही महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा प्रदान करणारी एक संस्था आहे. ही संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांना तांत्रिक मदत पुरवते आणि पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम करते. … Read more

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: मिरा-भाईंदर महापालिका अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता भरती; थेट मुलाखती द्वारे होणार निवड

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत “पशुवैद्यक” पदाची ००१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ डिसेंबर २०२५ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी … Read more

IB MTS Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात MTS पदासाठी १०वी पासवर निघाली 362 जागांची भरती

IB MTS Bharti 2025

IB MTS Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर दहावी पास असाल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत. तुम्ही जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र … Read more

India Post Payments Bank Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; 309 पदांची भरती जाहीर

India Post Payments Bank Bharti 2025

India Post Payments Bank Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर असोसिएट” पदाची ३०९ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२५ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या … Read more

Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: केवायसी कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन लवकर देण्यात यावा; सरकारला विनंती

Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online

Ladki Bahin Maharashtra gov in e KYC link online: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी केलेली आहे. त्याचबरोबर अजूनही काही लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत … Read more

BMC Consultant Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; ऑनलाईन अर्ज करा

BMC Consultant Bharti 2025

BMC Consultant Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “विविध विशेषतज्ञ (कान, नाक व घसा तज्ञ, जनरल मेडीसीन, बालरोग तज्ञ, त्वचा रोग, अस्थि रोग चिकित्सक, नेत्र चिकित्सक, स्त्री-रोग तज्ञ)” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२५ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर … Read more

NPCIL Bharti 2025: न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये १२२ जागांसाठी भरती; ५६ हजार मिळणार पगार

NPCIL Bharti 2025

NPCIL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीत पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी पास झालेल्या उमेदवारांसाठी नवीन भरती निघाली आहे. त्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या संबंधी सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. न्युक्लीयर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई-NPCIL Bharti 2025 अंतर्गत “उपव्यवस्थापक आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक” पदांच्या एकूण १२२ … Read more

HSRP Number Plate News Marathi: वाहनधारकांनो कृपया लक्ष द्या! ‘एचएसआरपी’ बसवा अन्यथा कारवाई, सरकारकडून अंतिम मुदतवाढ

HSRP Number Plate Last Date

HSRP Number Plate News Marathi: नमस्कार मंडळी, जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता शेवटची मुदत दिली आहे. १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन … Read more

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत मोठी भरती! थेट मुलाखती द्वारे होणार निवड

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  नागपूर महानगरपालिकेत, घनकचरा व्यवस्था विभाग अंतर्गत येणारे पशुवैद्यकीय सेवा कक्षा करिता कंत्राटी पद्धतीवर २ पशुवैद्यक व २ पॅरावेट ही पदे भरण्याकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तुम्ही जर या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असाल तर दिलेली माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.. त्यामुळे भरतीसाठी अर्ज करण्यास तुम्हाला … Read more

Close Visit Mahitihakkachi